Nitish Chavan
Categories:

Nitish Chavan Age, Girlfriend, Photos, Height, Real Life | Lagir Zala Ji Acto

सध्या गाजत असलेल्या ‘लागिरं झालं जी..‘ या मालिकेतील Ajinkya Shinde म्हणजेच Nitish Chavan याच्याबद्दल या ठिकाणी सर्व माहिती आपल्याला मिळेल. जस की Nitish Chavan AgeNitish Chavan BirthdateNitish Chavan HeightNitish Chavan FamilyNitish Chavan PhotosNitish Chavan GirlFriendNitish Chavan Real LifeNitish Chavan Biography आणि बरच काही.

Nitish Chavan Biography

Zee Marathi चॅनल वरील Lagir Zala Ji ही मालिका सध्या संपूर्ण महाराष्ट्रामद्धे खूपच गाजत आहे. तसेच प्रेक्षकांनी या मालिकेला आणि त्यामधील कलाकारांना त्यांच्या अभिनयामुळे अगदी डोक्यावर घेतलं आहे. Lagir Zhal Ji मधील शीतली आणि आज्या यांची खूपच क्रेझ तरूणाईमध्ये झालेली आहे. Lagir Zhal Ji मालिकेतील मुख्य कलाकार आज्या आणि शीतली यांनी अगदी सर्वसाधारण गावातील प्रेमियूगुलाची भूमिका केलेली आहे. परंतु या दोघांच्या पर्सनल आयुष्यातील खरे रूप मात्र अगदी वेगळच आहे.

Nitish Chavan

महाराष्ट्रामधील Indian Army चे चाहते आपल्या मोबाइल मध्ये, तसेच WhatsApp DP ला सुद्धा Nitish Chavan उर्फ Ajinkya Shinde ( Lagir Zala Ji Actor Ajinkya ) चा वर्दी वरील फोटो ठेवत आहेत. तसेच शीतलीचे चाहते म्हणजेच Shivani Baokar चा फोटो त्यांच्या DP ल ठेवत आहे.

Ajinkya Shinde [ Lagir Zhal Ji Actor ] च वास्तविक नाव Nitish Chavan आहे. नीतीश चा जन्म सातारा येथे 7 जुलै 1990 ला झाला. त्याच वय हे 28 आहे. त्याच शालेय शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल, दापोली या ठिकाणी पूर्ण झाल. तसेच BCA डिग्री किसन वीर महाविद्यालय, वाई या ठिकाणी पूर्ण झाल आहे. या बरोबरच नीतीश ने DACA Course Of Designing हा Sunbeam Institute Of Infromation Technology, Pune येथून पूर्ण केला.

Nitish Chavan Age : 30 years 1 months 5 days [ As On August 12, 2020 ]

डान्स हे नितीश चे फॅशन आहे. त्यामुळे त्याने डान्सचेही प्रशिक्षण घेतले आहे. डान्सचे शिक्षण घेतल्यानंतर नितीशने स्वताची डान्स अकॅडेमी सुरू केली. त्याच्या डान्स अकॅडेमी चे नाव आहे “नेक्स्ट जन डान्स अकॅडेमी”.

नितीशने अनेक नाटकांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यनंतर त्याला Lagir Zala Ji या मालिकेमध्ये भूमिका मिळाली. तीन पैशांचा खेळ , विठ्ठला अशा नाटकांमध्ये त्याने काम केल आहे. अॅक्टिंग करिअर मध्ये नितीश ची पहिलीच मोठी संधि म्हणजे लागीर झालं जी या मालिकेतील आज्या म्हणून आहे.

Nitish Chavan Biography In Marathi

वास्तविक नावनितीश चव्हाण
ऊंची
वाढदिवस7 जुलै 1990
वय28 वर्ष 6 महीने
जन्म ठिकाणसातारा
डोळ्याचा रंगकाळा
केसाचा रंगकाळा
वास्तविक ठिकाणसातारा
शिक्षणBCA
वैवाहिक स्थितिअविवाहित
प्रियसी
आवडता रंग
आवडता अभिनेता
आवडती अभिनेत्री
आवडते पदार्थ
छंदनृत्य

Nitish Chavan Biography In English

Real NameNitish Chavan
Birth Date7 July. 1990
Age28 Years 6 Months
Birth PlaceSatara
Hair ColourBlack
Current CitySatara
DegreeBCA
Maritial StatusUnMarried
GirlFriend
Favourite Actor
Favourite Actress
Favourite Food
Favourite Place
HobbyDancing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *